उरण तालुका संपर्कप्रमुखपदी दीपक भोईर व उरण विधानसभा सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर यांची नियुक्ती
विठ्ठल ममताबादे
उरण : जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण तालुका संपर्कप्रमुखपदी दीपक भोईर व उरण विधानसभा सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर यांच्या नियुक्या जाहीर केल्या आहेत, भोईर यांनी नियुक्ती पत्र देऊन संघटना बांधणीसाठी व पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या आहेत,
यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुका संघटक बी एन डाकी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर,कामगार नेते गणेश घरत, सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण शिवसेना, ठाकरे पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२४ ०९:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: