विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील अतिशय मोठ्या समजल्या जाणाऱ्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अजय म्हात्रे यांची निवड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी नवनिर्वाचित सरपंच अजय म्हात्रे यांचा शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, यावेळी माजी सरपंच तथा शिवसेना तालुका उपसंघटक अमित भगत, शिवसेना पदाधिकारी राजू पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे यांचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले अभिनंदन
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२४ ०९:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: