पुणे : राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील ३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. कालच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करते झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांनी यावर आपली आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की,मी 1971 च्या रामभाऊ म्हाळगी यांच्या निवडणुकीपासून 53 वर्षे पक्षाचे काम करीत आहे. आज ही करीत आहे. यापुढे ही करीत राहीन. आता मी केरळ निवडणुकीच्या कामासाठी केरळ मध्ये आहे.राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा! भाजपचे सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास आहे.
जय भाजप! तय भाजपा!
उमेदवारी मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा!; प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०५:११:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०५:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: