पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन सिगेट कंपनीच्या संशोधन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख निरंजन पोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अटल अकॅडमीच्या सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम 'व्हीएलसीआय डिझाईन मधील प्रगती' या विषयावर आयोजित करण्यात आला आहे.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,डॉ.सचिन चव्हाण,कार्यक्रम समन्वयक डॉ.धीरज ढाणे,डॉ.अजय कुशवाह,विभागप्रमुख डॉ.श्रुती ओझा उपस्थित होते.कार्यशाळा,व्याख्याने,प्

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा