पुणे : पुण्यातील नामवंत मल्टी डिसीप्लिनरी कन्सल्टसी फर्म व्हीके ग्रुपच्या 'सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज्' ट्रस्टने व्हीके ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी दी
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सचिन व्यवहारे, डॉ.अश्विनी जोशी, व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, हृषीकेश कुलकर्णी, सौ.अपूर्वा कुलकर्णी, सौ.अनघा परांजपे पुरोहित, स्टडकॉम कन्सल्टसी चे निखिल इनामदार, 'सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज् 'चे अमोल उंबरजे, 'ग्राफिक्स बियॉंड'चे बारिश दाते, दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीच्या सौ. रुपा बांदल हे उपस्थित होते.
ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी 'व्हीके ग्रुप' ची स्थापना केली असून संस्थेच्या वतीने नगरनियोजन,पर्यावरण संवर्धन,शास्वत विकास अशा अनेक विषयांवर चर्चासत्रेही आयोजित केली जातात. मागील वर्षी ५० व्या वर्षात पदार्पण करत असताना 'व्हीके ग्रुप'ने अनेक सामाजिक उपक्रम करण्याचे योजले होते.दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे 'व्हीके ग्रुप'चा मानस आहे.
सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज् ट्रस्टच्या वतीने रक्तदान
Reviewed by ANN news network
on
२/०२/२०२४ १२:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: