विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील बांधपाडा खोपटे ग्रामपंचायततर्फे आजपर्यंत जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना, सवलती मोठया प्रमाणात राबविण्यात आल्या. सर्व योजनांची ग्रामपंचायतने अंमलबजावणी सुद्धा केली.महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांचे राहणीमान सुधारावे,महिलांच्या उन्नतीस हातभार लागावा या अनुषंगाने अनेक उपक्रम बांधपाडा खोपटे ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आले .
'जागर आपल्या संस्कृतीचा' कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:४७:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:४७:०० AM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: