भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा


 

मुंबई : भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रमोद वाकोडकर यांनी  प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नवीन  कार्यकारिणीत १२ विभाग संयोजक,५ सहसंयोजक७ समन्वयक यांचा समावेश आहे.

मराठवाडा विभाग संयोजकपदी संजय काडेभगवान पाडळे पूर्व विदर्भ संयोजकपदी दर्शन जोहरापुरकरपश्चिम विदर्भ संयोजकपदी समीर बाकरेकोकण विभाग संयोजकपदी निमेश सावेठाणे संयोजकपदी परेश गुजरदिनेश आशीवाल, पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी निखील काळकुटे, श्रीमती सायली मुतालिक, उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी उत्कर्ष रवंदले पाटीलभीमराज भालेरावमहिला संयोजिकापदी  शेजल कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहसंयोजकपदी गिरधारी मंत्रीअमोल सणसइंद्रजीत राव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे .महिला सहसंयोजिकापदी  जया अलिमचंदानी यांची तर  प्रदेश समन्वयक पदी समीर बाकरे ,मिलिंद यंबल कैलास अहिरे  आदींची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रमोद वाकोडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.  दिली आहे.  




भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा  भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०७:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".