'सत्याग्रही विचारधारा' दिवाळी अंकाचे ८ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

 


पुणे : युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी संपादित केलेल्या 'सत्याग्रही विचारधारा' या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ बुधवार,दि.८ नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड)येथे होणार आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांच्याहस्ते हा प्रकाशन समारंभ होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.     

'सत्याग्रही विचारधारा' दिवाळी अंकाचे ८ नोव्हेंबर रोजी प्रकाशन 'सत्याग्रही विचारधारा' दिवाळी अंकाचे ८ नोव्हेंबर रोजी  प्रकाशन Reviewed by ANN news network on ११/०३/२०२३ ०८:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".