पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांनी आज ०२ नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निगडीतील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चात सक्रीय सहभागी होऊन आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दर्शविला.
अस्त्र न्यूज नेटवर्कला त्यांनी ही बाब अगत्याने कळविली. एकनाथ पवार यांच्यानंतर मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे ते पिंपरी चिंचवड शहरातील दुसरे नेते ठरले आहेत.
माजी शिवसेना गटनेता राहुल कलाटे मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी!
Reviewed by ANN news network
on
११/०२/२०२३ ०६:५६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०२/२०२३ ०६:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: