पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाकडून आज मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेश व ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली. उप आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासणीत १४ जणांनी ओळखपत्र लावलेले नसल्याचे आढळून आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेश व ओळखपत्रांची तपासणी
Reviewed by ANN news network
on
११/२१/२०२३ ०७:१७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२१/२०२३ ०७:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: