भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा

 

मुंबई : भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. प्रदेश सहसंयोजकपदी प्रकाश महाराज जवंजाळराजेश देगलूरकरसंजयनाना धोंडगेसंजय जोशीशिल्पा देशकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभाग संयोजकपदी रामराव शेळकेबबनराव मुठेसंजय घुंडरे पाटीलसुरेशचंद्र गुप्तामीनाताई पाठकमोहन म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेखाताई कुलकर्णी यांची देवस्थान समन्वयकपदीअमित धाडगे यांची धर्माचार्य समन्वयकपदीमहानुभाव समन्वयकपदी महंत केशराज बाबा महानुभाव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.  बाबासो खारतोडेमहेंद्र महाराज म्हस्के आदींची सहसमन्वयक पदी नियुक्ती करण्यात आहे. डॉ. अजय संखेआचार्य मनिषभाई महाराजशक्ती महाराजडॉ.राजेंद्र दवंडे आदींची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.     





भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०७:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".