पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक!; नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ!!



बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी

पुणे :  मराठा समाज  पुण्यात  आक्रमक झाला आहे. आदोलकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर  टायरची जाळपोळ करून नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे. वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळले असून, काही वाहनांना आग लावल्याचे देखील वृत्त आहे. 


पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक!; नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ!! पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक!; नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ!! Reviewed by ANN news network on १०/३१/२०२३ ०२:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".