मुंबई : ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. “चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ दे”, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करुन प्रतिष्ठापना केली.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/२०/२०२३ ०५:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२०/२०२३ ०५:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: