पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास केमिकल वाहून नेणारा ट्रक आणि ट्रेलर यांच्यात धडक झाल्याने ३ वाहनांनी पेट घेतला. सहजपूर फ़ाटा भागातील पंजाबी धाब्यासमोर हा अपघात घडला.
या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या रसायनाचा भडका उडाला. त्यामुळे धाब्यावर उभ्याअसलेल्या अन्य एका वाहनाने पेट घेतला. यामुळे सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. यवत पोलीसठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घट्नास्थळी जाऊन महामार्ग मोकळा केला.
सोलापूर महामार्गावर अपघात; तीन वाहने जळून खाक! (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ १२:३२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ १२:३२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: