दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव येथील नेकी फाउंडेशनच्या वतीने दि.१८ शुक्रवारी शेख अनिस या युवकास फळ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी नेकी फाउंडेशनचे अध्यक्ष शेख रसूल यांच्याहस्ते हातगाडी भेट देण्यात आली.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विवेक महाजन,नेकी फाउंडेशनचे उपाध्यक्ष शेख वसीम,सईद देशमुख, उमेर देशमुख,इम्रान देशमुख,नासिर मणियार,शाहरुख पठाण,जमिल पटेल,हाफिज अमान, नजीर शहा,वसीम पटवेकर,सोहेल देशमुख,शाम एडोले आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा : सोयगाव येथे नेकी फाउंडेशनकडून युवकास व्यवसायासाठी हातगाडी भेट...
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ ०६:३७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ ०६:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: