पिंपरी : पिंपरी चिंचवड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा श्रीमती मिना मोहिते यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका शितल काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.व वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.
यावेळी युवा नेते शाम जगताप, प्रशांत सपकाळ, संघटनेचे अरबाज खान,भीम थापा, नितीन गायकवाड, भूषण सपकाळ, तुकाराम कांबळेआणि शिवशंभो सेवा मंडळाचे सदस्य आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सभासद व सफाई कामगार उपस्थित होते.
नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांचा सन्मान
Reviewed by ANN news network
on
८/१२/२०२३ ०८:४९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१२/२०२३ ०८:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: