- पिं. चिं. शहराध्यक्षपदी पराग कुंकूलोळ यांची फेरनिवड
- पुणे जिल्हाध्यक्षपदी महादेव मासाळ यांची वर्णी
पिंपरी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची २०२३-२४ या वर्षाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यावेळी शहराध्यक्ष पदी पराग कुंकूलोळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी महादेव मासाळ यांची निवड करण्यात आली आहे.
वाकड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहराची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष पराग कुंकूलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकरणीची नियुक्ती करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष - पराग कुंकूलोळ
सचिव - जमीर सय्यद
सह सचिव - संजय भेंडे
उपाध्यक्ष - अतुल क्षीरसागर
कार्याध्यक्ष - औदुंबर पाडूळे
संघटक - विजय जगदाळे
संपर्कप्रमुख - योगेश गाडगे
सह संपर्कप्रमुख - संदीप सोनार
खजिनदार - मिलिंद संधान,
सहखजिनदार - सुनील बेनके
प्रसिद्धीप्रमुख - प्रसाद वडघुले
सह प्रसिद्धीप्रमुख - सागर झगडे
सल्लागार - ॲड. संजय माने
चिंचवड विभागीय अध्यक्ष - बेलाजी पात्रे
भोसरी विभागीय अध्यक्ष - प्रमोद सस्ते
पिंपरी विभागीय प्रभारी अध्यक्ष - जमीर सय्यद
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२३ १२:०४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२३ १२:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: