मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ६ जून रोजी एक महत्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करणा-यांसाठी महत्वाची आहे. बँक निफ्टी ऑप्शन्ससाठी एक्सपायरी डे बदलून गुरुवार ऐवजी शुक्रवार करण्यात आला आहे. हा बदल ७ जुलैपासून लागू होणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
त्यामुळे आता मंगळवारी फ़िननिफ़्टी, गुरुवारी निफ्टी आणि शुक्रवारी बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे. यामुळे निफ़्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणा-यांना सोयीचे होणार आहे. याशिवाय बँक निफ्टीची लॊट साईझही १५ वर आणण्याचा विचार सुरू आहे.
आता बँक निफ्टीची एक्सपायरी होणार शुक्रवारी
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०३:४१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०३:४१:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: