मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेड येथे आगमन



रत्नागिरी  : मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे आज एक दिवसाच्या रत्नागिरी दौरावर आगमन झाले. खेड येथील भरणे नाका भागातील हेलिपॅडवर यांचे आगमन झाले.

त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, तसेच आमदार योगेश कदम जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, कोकण परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेड येथे आगमन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेड येथे  आगमन Reviewed by ANN news network on ३/१९/२०२३ ०६:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".