पुणे : 'नाट्यकला आस्वाद' विषयावर माधव वझे यांच्याशी २५ मार्च रोजी संवाद

 


ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थ्यांच्या कला व संस्कृती विशेष उद्दीष्ट गटातर्फे आयोजन

पुणे : ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थ्यांच्या कला व संस्कृती विशेष उद्दीष्ट गटातर्फे' नाट्यकला आस्वाद ' विषयावर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, समीक्षक माधव वझे यांच्याशी  संवाद आयोजित करण्यात आला आहे.ज्ञान प्रबोधिनी( सदाशिव पेठ ) येथील प्रबोध सभागृहात २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होईल.

कलांचा आस्वाद कसा घ्यावा या विषयी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे मिलिंद संत, डॉ.समीर दुबळे, अमित वझे,शिवाली वायचळ यांनी ही माहिती दिली;

पुणे : 'नाट्यकला आस्वाद' विषयावर माधव वझे यांच्याशी २५ मार्च रोजी संवाद पुणे :  'नाट्यकला आस्वाद' विषयावर माधव वझे यांच्याशी २५ मार्च रोजी संवाद Reviewed by ANN news network on ३/२३/२०२३ ०३:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".