पुणे : ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून २९, ३० ऑक्टोबर रोजी 'म्युझिक ॲप्रिसिएशन ' ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा प्रबोध सभागृह (ज्ञा. प्र. विनायक भवन) येथे होणार असून डॉ. समीर दुबळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व कलाप्रेमींसाठी ही सशुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कला गटाच्या वतीने शिवाली वायचळ व मिलिंद संत यांनी या पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे : २९, ३० ऑक्टोबर रोजी 'म्युझिक ॲप्रिसिएशन ' कार्यशाळा
Reviewed by ANN news network
on
१०/२६/२०२२ ०१:११:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२६/२०२२ ०१:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: