रक्तदान शिबीरात ६२ जणांचे रक्तदान




पुणे : पुण्यातील नामवंत आर्किटेक्चर कंपनी व्हीके ग्रुपच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि  भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या रक्तदान अमृत महोत्सवा  अंतर्गत आयोजित  रक्तदान शिबीरात ६२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. दीनानाथ मंगेशकर रक्तसंकलन केंद्राच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे  आयोजन  व्हीके ग्रुप कार्यालय, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे केले होते. व्हीके ग्रुप चे संस्थापक ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी,  ह्रिषीकेश कुलकर्णी, सौ.अपूर्वा कुलकर्णी,  अमोल उंबरजे, सौ. शिवाली वायचळ, सौ. रुपा बांदल, वैभव चव्हाण हे उपस्थित होते.
रक्तदान शिबीरात ६२ जणांचे रक्तदान  रक्तदान  शिबीरात ६२ जणांचे रक्तदान Reviewed by ANN news network on १०/०९/२०२२ ११:५६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".