पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची शहर कार्यकारिणी जाहीर (VIDEO)

 



पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. सेलच्या महिला बालविकास उपसमन्वयकपदी  कल्पना आल्हाट यांची तर, शैक्षणिक कला क्रीडा विभाग समन्वयकपदी अभिजीत आल्हाट यांची फेरनिवड झाली.  अर्बन सेल प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकर्त्यांना खराळवाडीतील पक्ष कार्यालयात नियुक्तीपत्रे देण्यात आली

या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, युवक कार्याध्यक्ष फजल शेख, अध्यक्ष युवक इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माधव पाटील, नगरसेवक मयूर कलाटे, मयूर जाधव, प्रसाद कोलते, आदी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत आल्हाट यांनी केले आभार वर्षा जगताप यांनी मानले.

 

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची शहर कार्यकारिणी जाहीर (VIDEO) पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची शहर कार्यकारिणी जाहीर (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/१०/२०२२ ०५:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".