पिंपरी : पिंपरीतील एच ए मैदानात 15 ऑक्टोबर रोजी धम्म परिवर्तन मेळावा पार पडला. ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यातून जनतेशी संवाद साधला. मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यभरातून लोक मोठ्या संख्येने आले होते.या मेळाव्याची ही क्षणचित्रे.
धम्म मेळाव्याला चांगला प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
१०/१६/२०२२ ०५:०५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१६/२०२२ ०५:०५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: