भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांचे आणि कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले लांडगे कुटुंबियांचे सांत्वन (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२२ ११:४०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२२ ११:४०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: