आमदार शेळके यांची मावळातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट

आमदार शेळके यांची मावळातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शुक्रवारी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुकाध्यक्ष किशोर सातकर, विठ्ठल शिंदे, साहेबराव कारके, मनोज येवले, नंदू धनवे, भरत भोते, नितीन मुर्हे, विशाल मुर्हे, सचिन मुर्हे, संतोष कडू, समीर कदम, चंद्रकांत दाभाडे, रामदास वाडेकर आदी उपस्थित होते. आमदार शेळके यांनी सोमाटणे, शिरगाव, सांगवडे, दारुंबरे, गोडुंबरे, कुसगाव, पाचाणे, चांदखेड, पुसाणे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, दिवड, राजेवाडी, ओवळे, डोणे, शिवणे, पिंपळखुटे, बेबड ओहोळ येथील गणेश मंडळाच्या गणरायांचे दर्शन घेतले.
आमदार शेळके यांची मावळातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट आमदार शेळके यांची मावळातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट Reviewed by ANN news network on ९/०३/२०२२ ०४:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".