भोसरीतील गणपतींचे विसर्जन दिनांक आठ सप्टेंबर रोजी पार पडले. भोसरी परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन यावेळी करण्यात आले. यानिमित्ताने भव्य मिरवणूक यावेळी निघाली. अनेक ढोलताशा पथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती. भोसरी परिसरातील तालमीमध्ये सराव करणाऱ्या व्यायामपटूंनी यावेळी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले .पाहुयात या मिरवणुकीची काही क्षणचित्रे.
भोसरीतील गणपतींचे विसर्जन
Reviewed by ANN news network
on
९/०९/२०२२ ०३:३३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०९/२०२२ ०३:३३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: