चिंचवड : कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणार्या अण्णासाहेब पाटील यांची आज, रविवार 89 वी जयंती साजरी करण्यात आली.चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, खंडू गवळी, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे,मारुती कौदरे, संपत मांढरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख,चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, सोपान गाडगे, सतीश शिंदे, धुळा शेंडगे, रोशन दोलताडे, शंकर शिंदे, तानाजी कोळेकर, कैलास तोडकर, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजने व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे अण्णासाहेब पाटील जयंती साजरी
Reviewed by ANN news network
on
९/२५/२०२२ ०४:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२५/२०२२ ०४:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: