मालमत्तांचा कर थकविणा-या नागरिकांच्या मालमत्ता जप्त Video

पिंपरी चिंचवड : मालमत्तांचा कर थकविणा-या नागरिकांच्या मालमत्ता जप्त करण्याचा सपाटा पिंपरी चिंचवड महापालिकेने लावला आहे.महापालिकेचे कर्मचारी अशाप्रकारे जप्तीपूर्व नोटीसा देऊनही कर न भरणा-यांच्या मिळकती जप्त करून सीलबंद करत आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मालमत्तांचा कर थकविणा-या नागरिकांच्या मालमत्ता जप्त Video मालमत्तांचा कर थकविणा-या नागरिकांच्या मालमत्ता जप्त Video Reviewed by ANN news network on ३/२२/२०२२ ११:४४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".