लहान मुलींनी अनवाणी धावत शिवनेरीहून आणली शिवज्योत

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील ९ ते १४ वयोगटातील वृदुला पवार, भक्ती दहिफळे, सानिका माने, मधुरी पाटील, नेत्रा ढगे, श्वेता निमन, दीप्ती पाटील या ७ मुलींनी शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी ते डांगे चौक हे ८० किलोमीटरचे अंतर अनवाणी शिवज्योत शहरात आणली. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड चे पोलिस् कमिशनर कृष्णप्रकाश ह्यांनी सर्व मुलींचे कौतुक केले, या मुलींना प्रफुल्ल प्रधान ह्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कल्पेश धानोकर ,गुणवंत इंगळे याचे मोलाचे सहकार्य लाभले.
लहान मुलींनी अनवाणी धावत शिवनेरीहून आणली शिवज्योत लहान मुलींनी अनवाणी  धावत शिवनेरीहून आणली शिवज्योत Reviewed by ANN news network on ३/२३/२०२२ १२:०९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".