दहावीची परीक्षा सुरू
पिंपरी : दहावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली. पिंपरी चिंचवड शहरात 20 हजार 400 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शहरातील म्हाळसाकांत विद्यालयातील परीक्षाकेंद्रातील हे काही क्षण.....
दहावीची परीक्षा सुरू
Reviewed by ANN news network
on
३/१६/२०२२ ०३:०६:०० PM
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: