महापौर माई ढोरे यांनी महापालिका भवनाचा घेतला निरोप …(व्हिडिओ)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी १३ मार्च रोजी महापालिका मुख्यालयाचा निरोप घेत्तला. दिवसभरातील नियोजित कार्यक्रम उरकून रात्री आठच्या सुमारास त्यांनी महापालिकेची गाडी प्रशासनाच्या ताब्यात दिली. आणि उपस्थित सुरक्षारक्षकांसोबत फ़ोटो काढल्यानंतर त्या आपल्या चिरंजिवांसोबत दुचाकीवरून घराकडे रवाना झाल्या. पहा तो क्षण…(व्हिडिओ)
महापौर माई ढोरे यांनी महापालिका भवनाचा घेतला निरोप …(व्हिडिओ) महापौर माई ढोरे यांनी महापालिका भवनाचा घेतला निरोप …(व्हिडिओ) Reviewed by ANN news network on ३/१५/२०२२ ०१:०४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".