प्रभाग रचना राष्ट्रवादीच्या हिताची आमदार; अण्णा बनसोडे यांचे मत

पिंपरी : येत्या महापालिका निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळालेले दिसेल असा विश्वास आमदार अण्णा बनसोडे यांनी बोलताना व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर करण्यात आली. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताची असल्याचे मत आ. अण्णा बनसोडे यांनी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळेल यात शंका नाही. त्यातही पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक असतील.चिंचवड विधानसभा मतदार संघात व भोसरी विधानसभा मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगले यश संपादन करेल असा विश्वासही आमदार बनसोडे यांनी व्यक्त केला.
प्रभाग रचना राष्ट्रवादीच्या हिताची आमदार; अण्णा बनसोडे यांचे मत प्रभाग रचना राष्ट्रवादीच्या हिताची आमदार; अण्णा बनसोडे यांचे मत Reviewed by ANN news network on २/०१/२०२२ १०:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".