भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय.....ॲड. नितीन लांडगे

पिंपरी - भोसरीतील सर्व्हे क्र. एक येथे उभारण्यात आलेल्या भोसरी सहल केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (फिश अॅक्वारियम) दहा ते बारा हजार स्वेअर फुट जागेत उभारण्यात येणार आहे. यामध्ये 360 अंशात नागरीकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिश अॅक्वारियम पाहता येईल. शालेय विद्यार्थ्यांना व पर्यटकांना आनंद लुटता येईल. या केंद्रास दररोज हजारांहून जास्त प्रेक्षक भेट देतील यातून पर्यटन व्यवसायास चालना मिळेल आणि अनेक नविन रोजगार निर्माण होतील. यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील पाच कोटी दोन लाख रुपयांच्या खर्चास बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय.....ॲड. नितीन लांडगे भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय.....ॲड. नितीन लांडगे Reviewed by ANN news network on १२/२९/२०२१ ११:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".