कामगारनगर परिसरात मोटारींच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

कामगारनगर परिसरात मोटारींच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

 पिंपरी : पिंपरी शहरातील कामगारनगर, रोपलास, खराळवाडी या परिसरात बुधवारी रात्री काही समाजकंटकांनी रस्त्याच्या बाजूस पुन्हा करून ठेवण्यात आलेल्या मोटारींच्या काचा फोडून नुकसान केले आहे. अलीकडे काही दिवस या परिसरातील महापालिकेच्या उद्यानांमध्ये दिवसा आणि रात्री  वेळी दारुडे आणि गांजेकस यांचा वावर वाढला आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे परिसरातील सार्वजनिक शांततेचा भंग होत आहे. महापालिकेने आपल्या उद्यानावर सुरक्षारक्षक नेमावेत तसेच पिंपरी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कामगारनगर परिसरात मोटारींच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न कामगारनगर परिसरात मोटारींच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न Reviewed by ANN news network on १२/१६/२०२१ ०९:४०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".