केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चंद्रकांत पाटील यांची भेट

 



मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत  पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.

 

चंद्रकांत  पाटील यांनी अमित शाह यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही  चंद्रकांत पाटील यांनी  अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत उभय  नेत्यांची चर्चा झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चंद्रकांत पाटील यांची भेट केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांच्याशी  चंद्रकांत पाटील यांची भेट Reviewed by ANN on ११/२५/२०२१ ०९:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".