पुणे: पुण्याचे ग्रामदैवत प्रसिद्ध श्री कसबा गणपती मंदिरातील गाभाऱ्याची कडी तोडून दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अवघ्या ८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत
५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:३० ते ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५:२० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कसबा गणपती मंदिर परिसरात प्रवेश केला
सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला सुगावा
ग्रामदैवत मंदिरातील चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सखोल तपासाचे आदेश दिले
सदरची यशस्वी कामगिरी अप्पर आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, उपायुक्त परिमंडळ-१ कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त फरासखाना विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने, निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे, राजेश महाला, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, प्रणिल चौगले, अंमलदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल औटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव व चेतन होळकर यांच्या पथकाने केली
Labels: Kasba Ganpati Theft, Pune Police, Faraskhana Police, Kasba Peth Crime, Pune Crime News
Search Description: Faraskhana Police arrested Sangram Jadhav within 8 hours for stealing money from Kasba Ganpati Temple donation boxes in Pune.
Hashtags: #PunePolice #KasbaGanpati #FaraskhanaPolice #PuneCrime #BreakingNews #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२६ ०६:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: