पुणे, ६ सप्टेंबर २०२६:पुण्यातील भवानी पेठ भागातून कर्वेनगर येथे नोकरीला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती लोंढे ही २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजेच्या सुमारास आपल्या भवानी पेठेतील राहत्या घरातून कर्वेनगर येथे नोकरीला जाते असे सांगून निघाली होती
बेपत्ता आरती लोंढे हिचे शारीरिक वर्णन खालीलप्रमाणे आहे:
वय २८ वर्षे, रंग गोरा, नाक सरळ, डोक्याचे केस काळे लांब, चेहरा उभट आणि अंगाने सडपातळ आहे
. या तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ समर्थ पोलीस ठाण्याशी (दूरध्वनी: ०२०-२६९९६५७७) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
Labels: Pune Missing Girl, Samarth Police Station Pune, Aarti Londhe Missing, Bhavani Peth Pune, Pune News
Search Description: 28-year-old Aarti Sunil Londhe missing from Bhavani Peth Pune since Aug 22 after leaving for work. Samarth police appeal for information.
Hashtags: #MissingPerson #PunePolice #SamarthPolice #PuneNews #AartiLondhe #PoliceAlert
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: