रथयात्रेचा मार्ग
रथयात्रा एस.पी. कॉलेजपासून सुरू होऊन टिळक रोडने पुरम चौकात येईल. तिथून डावीकडे वळण घेऊन बाजीराव रोडने शनिपार चौक, नगरकर तालिम चौक असा प्रवास होईल. त्यानंतर शगुन चौक, रमनबाग चौक, ओंकारेश्वर, बालगंधर्व, जंगली महाराज रोड, खंडोजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक आणि शेवटी टिळक रोड मार्गे पुन्हा एस.पी. कॉलेज येथे रथयात्रेची सांगता होईल.
वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग
रथयात्रा सुरू झाल्यानंतर अलका चौकाकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक शास्त्री रोड, सेनादत्त चौक आणि मांगीरबाबा चौक मार्गे वळवण्यात आली आहे. पुरम चौकाकडून डेक्कनकडे जाणारी वाहतूक बाजीराव रोडचा वापर न करता पर्यायी मार्गाने जावे.
बाजीराव रोडवर रथयात्रा आल्यास, शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक पुरम चौक-टिळक रोड-अलका चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
लक्ष्मी रोडवर रथयात्रा असताना बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे येणारी वाहतूक सेवासदन चौक, आप्पा बळवंत चौक आणि शनिवार वाडा मार्गे वळवण्यात आली आहे.
शगुन चौक ते ओंकारेश्वर पूल या दरम्यान नदीपात्र रोड तसेच लक्ष्मी रोडचा वापर करण्याचे आवाहन वाहन चालकांना करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, रथयात्रेदरम्यान वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल केले जातील. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Labels: Pune Traffic, Jagannath Rath Yatra, Pune Police, Traffic Diversion, Pune News
Search Description: Pune Traffic Police announces traffic diversions for the Jagannath Rath Yatra on Sunday, July 19, 2026. Check the alternative routes and timing.
Hashtags: #PuneTraffic #JagannathRathYatra #PuneNews #TrafficUpdate #PunePolice
पुण्यात भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन
Reviewed by ANN news network
on
७/१८/२०२६ ०३:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: