तात्पुरती स्थलांतरित कुटुंबे आणि नागरिक (निवारा केंद्र तपशील):
शहरातील सखल भागात आणि नदीपात्राशेजारी पूरपाणी शिरल्यामुळे एकूण ७५ कुटुंबांमधील ३०० नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे:
नगर रोड वाघोली (शांतीनगर, येरवडा पूर): १५ कुटुंबे (६० नागरिक) - नानासाहेब परुळेकर शाळा.
येरवडा वडगाव शेरी (साईनाथनगर पूर): २० कुटुंबे (८० नागरिक) - सारथी शाळा, वडगाव शेरी.
ढोले पाटील रोड (पंचशीलनगर घोरपडी - ८ ते १० घरांवर झाड कोसळले): १० कुटुंबे (४० नागरिक) - समाजमंदिर, पंचशीलनगर.
औंध क्षेत्रीय कार्यालय (आदर्श नगर, बोपोडी पूर): ३० कुटुंबे (१२० नागरिक) - राजेंद्र प्रसाद शाळा, बोपोडी.
सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत धरणांची स्थिती:
खडकवासला: ३४.३२%
वरसगाव: २९.६%
टेमघर: १४.९९%
पानशेत: ३१.६९%
पवना: ४८.७५%
मुळशी: ३९.३७%
तक्रारी आणि उपलब्ध मनुष्यबळ: दिवसभरात आपत्ती कक्षाकडे एकूण ३५ तक्रारी प्राप्त झाल्या; यात २० ठिकाणी पाणी साचण्याच्या तर ९ ठिकाणी झाड व फांद्या पडण्याच्या घटना होत्या, ज्यांचे निवारण अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेकडे ४,००० सफाई कर्मचारी, ५० स्वच्छता निरीक्षक, ७७ डिझेल पंप, ७ जनरेटर, २० जेसीबी, ३५ जेटिंग मशीन आणि १०० घंटागाड्यांसह प्रचंड साधनसामग्री तैनात करण्यात आली आहे. शहरात एकूण ४९ ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
PMC आपत्कालीन कक्ष संपर्क क्रमांक (२४x७ कार्यरत):
मुख्य नियंत्रण कक्ष: ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००
श्री. गणेश सोनुने (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): ९६८९९३१५११
श्री. केदार वझे (उप अभियंता): ९६८९९३१२८७
श्री. प्रकाश कोतवाल (शाखा अभियंता): ९८५०९२०७१४

Labels: PMC Monsoon Report, Pune Floods 2026, Evacuation Updates, Khadakwasla Dam Level, Pune Rain Statistics, PMC Helpline
Search Description: Official PMC disaster management report as of 5 PM on July 6. 300 citizens (75 families) evacuated from Yerawada, Bopodi, and Ghorpadi to municipal school relief camps. Aundh-Baner records highest rain at 62.6mm. Dam levels and official 24x7 helpline numbers released.
Hashtags: #PMCPune #PuneRains #KhadakwaslaDam #YerawadaFlood #DisasterManagement #PuneHelpline #AstraNewsNetwork
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा