मुंबई, १ ऑगस्ट २०२५: मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज सक्त वसुली संचालनालयाने (Enforcement Directorate - ED) मुंबईत ८ ठिकाणी छापे टाकले आहेत. मिठी नदीतून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याबाबत मुंबई महानगरपालिकेशी बनावट करार केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदारांच्या ठिकाणांवर पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
कंत्राटदारांनी उपसलेल्या गाळाची
योग्य विल्हेवाट लावल्याचा दावा
केला असला, तरी
या कामात सार्वजनिक निधीचा
गैरवापर झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या
प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपास केला
जात आहे.
Mithi River, Silt Desilting Scam, ED Raid, Mumbai, PMLA
Investigation, Financial Misconduct, Contractor Fraud, Public Funds Misuse,
Mumbai Police.
#MithiRiver #EDRaid #Mumbai #SiltScam #PMLAIinvestigation #MumbaiPolice #FinancialMisconduct #BMC.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा