उद्या वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा कमी दाबाने होणार

 


पुणे, दि. ३० जुलै २०२५: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) च्या कामामुळे गुरुवारी, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी, पुणे महापालिकेच्या वडगाव जलकेंद्रातील पंपिंग यंत्रणा दोन तासांसाठी (दुपारी १२:०० ते दुपारी २:००) बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये पाणी कमी दाबाने येईल.

तरी, सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन पुणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती पुणे महापालिका प्रशासनाने या भागातील नागरिकांना केली आहे. 


कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे प्रमुख भाग:

१. वडगाव जलकेंद्र परिसर:

  • हिंगणे

  • आनंदनगर

  • वडगाव

  • धायरी

  • आंबेगाव पठार

  • दत्तनगर

  • धनकवडी

  • कात्रज

  • भारती विद्यापीठ परिसर

  • कोंढवा बुद्रुक

  • आंबेगाव खुर्द

  • आंबेगाव बुद्रुक

  • सहकारनगर भाग २ वरील भाग

  • आंबेडकरनगर

  • टिळकनगर परिसर

  • दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.

२. येवलेवाडी, आंबेगाव खुर्द, राजीव गांधी पंपिंग परिसर:

  • सच्चाई माता टाकी

  • संतोष नगर

  • दत्तनगर

  • आंबेगाव बुद्रुक

  • सुंदा माता नगर

  • वंडर सिटी

  • मोरेबाग

  • श्रीहरी टाकी

  • बालाजी नगर

  • पवार हॉस्पिटल परिसर

  • केदारेश्वर टाकी

  • सुखसागर नगरमधील भाग क्रमांक एक व दोन

  • राजेश सोसायटी

  • उत्कर्ष सोसायटी

  • सुंदरबन सोसायटी

  • शेलार मळा

  • कात्रज गावठाण

  • भारत नगर

  • दत्तनगर

  • जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर

  • संपूर्ण जुना प्रभाग ४१

  • येवलेवाडी परिसर इत्यादी.


 Pune Water Supply, Vadgaon Water Treatment Plant, Low Pressure Water, MSEDCL Work, Water Disruption, Pune Municipal Corporation, Pimpri Chinchwad Water Supply

#PuneWaterSupply #Vadgaon #WaterDisruption #PMC #PuneNews #LowPressureWater #MSEDCL #PuneWater #PMR

उद्या वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा कमी दाबाने होणार उद्या वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा कमी दाबाने होणार Reviewed by ANN news network on ७/३०/२०२५ ०६:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".