श्री यादव यांनी कोल्हापूर येथे विविध रेल्वे सुविधांची तपासणी केली, ज्यात रनिंग रूम, वसतिगृह, नूतनीकरण केलेली आरक्षित वर्ग प्रतीक्षा कक्ष, अमृत भारत स्टेशनची कामे, परिभ्रमण क्षेत्र, दर्शनी भाग विकास, नवीन बुकिंग कार्यालय, आणि 12 मीटर रुंद FOB यांचा समावेश होता. त्यांनी DRUCC सदस्यांसोबत देखील बैठक घेतली.
सांगली येथे श्री यादव यांनी अमृत भारत स्थानकाच्या कामाची पाहणी केली. यामध्ये गुड्स शेड, सर्क्युलेटींग एरीया, दर्शनी भाग विकास कामाची पाहणी आणि प्लॅटफॉर्मची तपासणी समाविष्ट होती.
सातारा येथे महाव्यवस्थापकांनी परिचलन क्षेत्र, अमृत भारत स्थानक योजना, एफओबी, आणि कव्हर ओव्हर शेडची तपासणी केली.
या निरीक्षण दौर्यादरम्यान, श्रीमती इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री सुरेश पाखरे, मुख्य अभियंता (बांधकाम), आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केली कोल्हापूर-पुणे विभागाची पाहणी
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२४ ०७:५३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२४ ०७:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: