पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह सुमारे २५ प्रमुख स्थानिक नेत्यांनी राजीनामे देत शरद पवार गटात जाण्याची तयारी केली. आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार हे सर्व शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहे. काही काळात ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, समीर मासुळकर, वसंत बोराटे, विनया तापकीर, घनश्याम खेडेकर, यश साने, संगीता ताम्हणे हे शरद पवार गटात जाणार असल्याचे समजते.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का;  अनेक पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार
 Reviewed by ANN news network
        on 
        
७/१७/२०२४ १२:४५:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
७/१७/२०२४ १२:४५:०० PM
 
        Rating: 
       Reviewed by ANN news network
        on 
        
७/१७/२०२४ १२:४५:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
७/१७/२०२४ १२:४५:०० PM
 
        Rating: 

 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: