डॉ. अभिजित नातू यांना 'एक्सलन्स इन आर्किटेक्ट अ‍ॅवार्ड'

 


पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कडून दिला जाणारा उत्कृष्ट शोधनिबंधासाठीचा राष्ट्रीय  स्तरावरील 'आयआयए अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन आर्किटेक्चर ' हा  पुरस्कार येथील ज्येष्ठ आर्किटेक्ट डाॅ. अभिजीत नातू यांना मिळाला आहे. मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् तर्फे नुकत्याच आयोजित   पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार  देण्यात आला.'जनसामान्य लोकांमधे वास्तुकले विषयीची जाण व दृष्टिकोन ' हा संशोधनाचा विषय होता.डाॅ. नातू हे पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.प्राथमिक फेरीतील भारतभरातून आलेल्या शोधनिबंधातून ४  निवडण्यात आले. या ४ शोधनिबंधांचे सादरीकरण तज्ज्ञांसमोर झाले . त्यातून एक पुरस्कारासाठी निवडण्यात आला. 

डॉ. अभिजित नातू यांना 'एक्सलन्स इन आर्किटेक्ट अ‍ॅवार्ड' डॉ. अभिजित नातू यांना  'एक्सलन्स  इन आर्किटेक्ट अ‍ॅवार्ड' Reviewed by ANN news network on ४/०३/२०२४ ११:५९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".