पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस)मध्ये दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते,सचिव इरफान शेख आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
आझम कॅम्पसमध्ये महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण
Reviewed by ANN news network
on
४/२९/२०२४ ०८:२५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: