पहा भाजपच्या दुस-या यादीत समावेश असलेले महाराष्ट्रातील उमेदवार
मुंबई : भाजपा केंद्रीय निवडणूक समिती ने लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे असून त्यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत. पहा त्यांची नावे आणि छायाचित्रे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा