मुंबई : राज्यशासनाने आज १३ मार्च रोजी ४ आयए एस अधिकायांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे.....
1. श्री अनिल डिग्गीकर (IAS:MH:1990) यांची महाव्यवस्थापक, BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री सचिंद्र प्रताप सिंग (IAS:MH:2007) अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री पी. शिव शंकर (IAS:MH:2011) यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्री सत्यम गांधी (IAS:MH:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चार आयएएस अधिका-यांच्या बदल्या
Reviewed by ANN news network
on
३/१३/२०२४ ०८:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१३/२०२४ ०८:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: