बुधवार, १३ मार्च, २०२४

१७ मार्च रोजी गांधी भवन येथे युवक क्रांती दलातर्फे 'वेध लोकसभा निवडणुकीचा' व्याख्यान

 


पुणे : युवक क्रांती दलातर्फे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या 'वेध लोकसभा निवडणुकीचा' या व्याख्यानाचे आयोजन रविवार,दि.१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.हे व्याख्यान गांधी भवन(कोथरूड) येथे होणार असून अध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी असणार आहेत.युवक क्रांती दलातर्फे कार्यवाह जांबुवंत मनोहर,मुस्कान परवीन बाबासाहेब,सुदर्शन चखाले,अप्पा अनारसे या कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा