शनिवार, २३ मार्च, २०२४

पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाडी

 



पुणे :  प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेता रेल्वेने  विशेष  गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहे:-

 पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे  (2 ट्रिप)

 गाडी क्रमांक 01491 पुणे - हजरत निजामुद्दीन सुपर फास्ट विशेष एक्स्प्रेस दिनांक 22.3.2024 रोजी पुण्याहून 17.30 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी 16.45 वाजता पोहोचेल.

 गाडी क्रमांक 01492हजरत निजामुद्दीन - पुणे सुपर फास्ट विशेष एक्स्प्रेस दिनांक 23.3.2024 रोजी हजरत निजामुद्दीन येथून 22.10 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता पोहोचेल.

 थांबे:लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, भवानीमंडी, कोटा, सवाई माधोपूर आणि मथुरा.

Pरचना: एकूण 22 ICF कोच:- 1 AC फर्स्ट कम एसी टू टियर, 8 AC-3 टियर, 6 स्लीपर क्लास, 7 सामान्य द्वितीय श्रेणी सहित 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन

आरक्षण : गाडी क्रमांक 01491 चे बुकिंग दिनांक 22.3.2024 रोजी 08.00 वाजता सर्व 
संगणकीय आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसी संकेत स्थळ येथे सुरू होईल.

विशेष गाडीचे सविस्तर थांबे आणि  वेळेसाठी कृपया www.enquiry  indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा